जालना: 18 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्हा दौऱ्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे बैठकीच्या आयोजन
Jalna, Jalna | Sep 15, 2025 आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 सप्टेंबर रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाणेवाडी तलावातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि मोतीबाग तलावातील जलकुंडाची उद्घाटन करण्यात येणार आहेत त्यापूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे कार्यकर्त्यांनी जास्त