नगर: पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल, मुंबईच्या महिलेने दिली फिर्या, गुन्हा तपासासाठी पालघर पोलिसांकडे वर्ग
मुंबईमधील एका तीस वर्षीय महिलेला लग्नाच्या आमिष दाखवत तिच्यावर मुंबई आणि पालघर येथील फार्म हाऊस येथे शारीरिक अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार देऊन धमकावल्या प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा तपासासाठी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला