जावळी: मेढा पोलीस ठाण्यात एकावर महलेशी गैरवर्तन करत तिच्या कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
Jaoli, Satara | Nov 4, 2025 मेढा पोलीस ठाण्यात दिनांक 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तीन वाजून पन्नास मिनिटांनी एकावर महिलेची गैरवर्तन करत तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी डीवायएसपी राजश्री चरणी यांनी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता भेट दिली याचा तपास महिला एपीआय पाटील या करत आहेत.