महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26 साठी विधानसभेच्या मतदार यादींच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 14 अन्वये नगर महानगरपालिका क्षेत्रासाठी एक जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक ते 17 मध्ये विभाग दोन प्रभाग निहाय छापून घेत आदी प्रामाणिक केलेली आहे सदर या 20 नोव्हेंबर रोजी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना माहितीसाठी मुख्य प्रश्न कार्यालय आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे