Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: राजुर येथील महार वतनाची जमीन विक्री व्यवहार रद्द करा,सीमा मगरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मागणी

Bhokardan, Jalna | Jun 11, 2026
आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील राजूर येथील महिला शेतकरी सीमा मगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की भोकरदन तालुक्यातील राजुर येथील गट क्रमांक 206 जमीन त्यांचे सासरे बाबुराव मगरे यांनी परस्पर कोटी रुपयाला विकून टाकली आहे आला की ही जमीन महार वतनाची आहे ती इतर कोणालाही विक्री करता येत नाही त्यामुळे ती तात्काळ विक्री रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.