जालना: जालना पोलिसांची धडक कारवाई : ३० हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त
सदर बाजार पोलिसांची आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर का
Jalna, Jalna | May 25, 2026 जालना पोलिसांची धडक कारवाई : ३० हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त सदर बाजार पोलिसांची आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल.. आज दिनांक 25 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची विक्री करणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत तब्बल २९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आ