नायगाव-खैरगाव: मन्याड नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली
लख्खा, शेळगावचा, संपर्क तुटला
Naigaon Khairgaon, Nanded | Aug 15, 2025
आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान शेळगाव येथील मन्याड नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली लख्खा,...