नांदेड: काबरानगर हाॅस्टेल येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे १७ वर्षीय विद्यार्थ्याला तीन ते चार जणांकडून मारून गंभीर दुखापत
Nanded, Nanded | Sep 10, 2025
पृथ्वीराज बाॅईज हाॅस्टेल काबरानगर नांदेड येथे दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास यातील आरोपी पवन चव्हाण व...