जळगाव जामोद: तालुक्यातील शिक्षकांना गर्दे हॉल बुलढाणा येथे बुलढाणा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार
जळगाव जामोद तालुक्यातील शिक्षकांना बुलढाणा येथील गर्जे हॉल येथे बुलढाणा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बुलढाणा आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.