केळापूर: ग्रामपंचायतचे दस्तऐवज जाळल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल सायखेडा धरण येथील घटना
Kelapur, Yavatmal | Aug 28, 2025
ग्रामपंचायत च्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाची कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले ग्रामपंचायतचे दस्तऐवज अज्ञात आरोपीने जाळले...