नांदेड: आमदार बालाजी कल्याणकर गोहाटी येथे हॉटेलच्या वरून उडी मारतो म्हणाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट
Nanded, Nanded | Nov 2, 2025 दिनांक 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10 च्या दरम्यान शंकरराव सभागृह येथे कार्यक्रमात बोलताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ म्हणाले जेव्हा आम्ही बंडखोरी करून गोहाटी मध्ये गेलो गोहाटीमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांना आमदारकी रद्द होण्याची भीती होती म्हणून बालाजी कल्याणकर जेवत नव्हता, हॉटेलच्या वरून उडी मारतो म्हणत होता मंत्री शिरसाट यांनी केला गौप्यस्फोट करत शंकरराव सभागृहात म्हणाले सर्वात जास्त हुशार आमदार कल्याणकर निघाला सर्वात जास्त निधी आ.कल्याणकर ला मिळाला मंत्री संजय शिरसाठ म्हणाले