नागपूर शहर: शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू : मंत्री आशिष जयस्वाल
मंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी शेतकरी आत्महत्येवर यादरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी शासन युद्ध स्तरावर प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे