नागपूर शहर: फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल 23 आरोपींना अटक, गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाची धडाकेबाज कार्यवाही : पोलीस आयुक्त डॉक्टर
10 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाची गरज असलेल्या युवकाला सोबत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून त्याच्या नावाने बँक खाते उघडून त्याच्या फर्मचा वापर करून त्याच्या खात्यात करोडो रुपये आर्थिक व्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणी आधी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती या प्रकरणाचा सविस्तर तपास करून गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तब्बल 23 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण 17 लाख 47 हजार 900 रुपयांचा मुद्