Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: वाढत्या तापमानाचा कहर! बाबूळखेळा-चिंचोली पहाडीवर भीषण आग

Nagpur Rural, Nagpur | May 26, 2026
नागपूर जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे आगीच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. अशातच बाबूरखेळा-चिंचोली पहाडीवर अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.