परभणी: परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे आ.डॉ.राहुल पाटील यांनी केली मागणी
परभणी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली.