जामनेर: भागदरा गावातील तरुणाची विषप्राशान करुन आत्महत्या
Jamner, Jalgaon | Oct 20, 2025 जामनेर तालुक्यातील भागदरा गावात एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तरुणाने किटक नाशक प्रशान करुन आत्महत्या केल्याची माहिती दि. २० ऑक्टोबर रोजी मयताच्या नातेवायिकांनी दिली. या प्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.