सहायक पोलीस निरीक्षक रोहित ओव्हाळ यांनी 17 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात यशोधरा नगर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून संपूर्ण चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी दिली आहे