विकसित वर्धा आणि या विकासाकरता ही निवडणूक आहे:मित्र पक्ष लढतील पण मतभेद आणि मनभेद होणार नाही,- ही निवडणूक मोदीजींच्या सरकार आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना नगरपालिकेच्या माध्यमातून शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचाव्य :चंद्रशेखर बावनकुळे