पाचोरा: सोलर व्यावसायिकाकडून 29 हजारांची लाच स्वीकारतांना पाचोऱ्यातील महावितरणचा सहाय्यक अभियंता रंगेहाथ ताब्यात,
Pachora, Jalgaon | Aug 12, 2025
पाचोऱ्यातील महावितरणच्या सहायक अभियंत्याने सोलर फिटिंग व्यवसायिकाकडे 79 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान,...