अमरावती: बिबट्याचा गाईवर प्राण घातक हल्ला इंद्रा येथील घटना, गाईच्या पोटात असलेला वासराचा ही मृत्यू, अजय घुले यांनी केली प्राणाच्
बिबट्याचा डायवर प्राण घातक हल्ला झाला असून हा हल्ला इंदलायेथील या गावात झाला आहे शेतकरी मोहसीन खान फजल खान पठाण यांची शेतात बांधलेल्या गाभण गाईची बिबट्याने सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वीकार केली यात गाईसह तिच्या पोटात असलेल्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती शेतकऱ्यांना मिळतात घटनास्थळी वन विभाग अधिकाऱ्यांनी घेऊन पंचनामा केला या संदर्भात युवा स्वाभिमान पार्टी तर्फे अजय घुले यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.