सेलू: बुलेट दुचाकी वर घराकडे जाताना अपघात, एक ठार,एक गंभीर,कसुरा नदी परिसरातील घटना
सेलू पाथरी रस्त्यावर कसुरा नदी परिसरात दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना एक नोव्हेंबर रोजी दुपारी पाचच्या सुमारास घडली या प्रकरणी रविवारी उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.