Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; चंदनझीरा येथील चार वर्षीय बालकावर हल्ला

Jalna, Jalna | Apr 13, 2026
जालना शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चंदनझिरा येथील पंचशील नगर भागात चार वर्षीय गौरव सुहास खरात या बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत बालक गंभीर जखमी झाला असून, कुत्रा घटनास्थळावरून पसार झाला. गेल्या काही महिन्यापुर्वी दोन मुलींचा कुत्र्यांनी बळी घेतला होता. आता पुन्हा कुत्र्यांच्या हल्ल्याचा प्रश्न एैरणीवर आला.
जालना: जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; चंदनझीरा येथील चार वर्षीय बालकावर हल्ला - Jalna News