राजूरा: भाजपा कार्यालय,राजुरा येथून शस्त्रक्रियेकरीता चौथी रुग्ण तुकडी सावंगी (मेघे) येथे रवाना
Rajura, Chandrapur | Aug 18, 2025
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य महाआरोग्य शिबीर स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात संपन्न झाले...