अंबाजोगाई: अंबाजोगाईच्या मानवलोक परिसरात बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली
आंबाजोगाई शहरातील मानवलोक परिसरात एका बेवारस मृतदेहाचा शोध लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांना हा मृतदेह आढळून आला असून त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच आंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृतदेह बाहेर काढण्याच्या कामात स्थानिक नागरिकांसह समाजसेवक मुख्तार चाचू आणि नगरसेवक सुनील व्यवहारे हे देखील सक्रियपणे सहभागी झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू केला आहे. प्राथ