फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवडे ते उषा द्वारकादास पाथ्रीकर फार्मसी महाविद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव उषा पाथ्रीकर व सहसचिव वरून पाथ्रूकर यांची उपस्थिती होती.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथे उषा द्वारकादास पाथ्री कर महाविद्यालयांमध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन - Phulambri News