पारशिवनी: पालासावली मिलर हाड्रा सिमेट गाडी निष्काळजी पणे गाडीचे मागे झोपलेलाच्याअंगावरून गाडीचाचाक गेल्याने टॅक्टर चालक मृत्यु झाल
पारशिवनी तालुका तील पालासावली येथे रोड च्या काम चालु असताना रात्री उभी मिलर हाड्रा सिमेट गाडी ला चालकाने निष्काळजी पणे गाडी चे मागे झोपलेला एक टॅक्टर चालक करंभाड येथे राहणारे च्याअंगावरून गाडीचा चाक गेल्याने टॅक्टर चालक हा जागेवर मृत्यु. पोलिसात गुन्हा दाखल.