हातकणंगले: लग्नाचे खोटे वचन,वारंवार शारीरिक अत्याचार, पीडितेची शिरोली एमआयडीसी पोलिसांत आरोपी विरोधात फिर्याद दाखल
Hatkanangle, Kolhapur | Aug 30, 2025
लग्नाचे खोटे आमिष दाखवून जबरस्तीने शारीरीक संबंध ठेवत पिडीत महिलेवर जादूटोणा करून भिती दाखवून ठार मारण्याची धमकी देत...