अमरावती: पुसद येथे पित्याने केले पुत्राला मारहाण, वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
पुसदा येथे पिता पुत्राची मारहाण घटना घडली असून वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ती घटना आहे या संदर्भात शेजारच्या घराचे बांधकाम सुरू आहे बांधकामावर पाणी देताना ते घराच्या आवारात येत असल्याचा कारणावरून पिता-पुत्राने एकाला काठीने मारहाण केली ही घटना पुसद येथे घडली याप्रकरणी संजय बाबुराव रहाटे यांच्यावरून तालुका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे