वर्धा: एआयएमआयएमचे आसिफ खान यांचे बांधकाम विभागासमोर कफन दफन प्रतिकात्मक आंदोलन
Wardha, Wardha | Oct 27, 2025 आचार्य विनोबा भावे उडानपुलावर डांबरीकरण करण्यात यावे, शहरातील खड्डे बुजवण्यात यावे, व सोयी सुविधा नागरिकांना पुरवाव्या या मागणीसाठी ए आय एम आय एम चे जिल्हा प्रभारी आसिफ खान यांनी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजतापासून सार्वजनिक बांधकाम विभागा समोर स्वतः खड्ड्यामध्ये लेटून कफन दफन आंदोलन सुरू केले आहे.