गंगापूर: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस छत्रपती संभाजी नगर शहरात मुक्कामी.
आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणी श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आल्या असून आज रोजी ते छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये मुक्कामी राहिले आहे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आयोजित करण्यात आला आहे .