राधानगरी: अमर रहे..शहीद जवान अमर रहे","भारत माता की जय" या घोषणांनी शहीद जवान साताप्पा मिसाळ यांना मिसाळवाडी येथे अखेरचा निरोप
Radhanagari, Kolhapur | Aug 19, 2025
मिसाळवाडी गावातील 26 वर्षीय जवान साताप्पा गोविंद मिसाळ यांचे पंजाबमधील फिरोजपूर येथे सैन्य सेवेत असताना रविवारी आकस्मिक...