जालना: ओबीसी आरक्षणातील घुसखोरीविरोधात परतूर शहरात आज ओबीसी समाजाचा काढला जाणार मोर्चा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमा
Jalna, Jalna | Oct 13, 2025 ओबीसी आरक्षणातील घुसखोरीविरोधात परतूर शहरात आज ओबीसी समाजाचा काढला जाणार मोर्चा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे होणार सहभागी... जालन्याच्या परतूर शहरात आज ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा आणि मोटारसायकल रॅली... आज परतूर शहरात निघणाऱ्या मोर्चात लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी होतील; नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. आज दि. 13 सोमवार रोजी सकाळी 9:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या परतूर शहरात आज ओबीसी समाजाच्यावतीने