दिग्रस: शहरात पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा, विविध ठिकाणी मंत्री राठोड यांनी श्री महालक्ष्मी आणि गणरायाचे घेतले दर्शन
Digras, Yavatmal | Sep 2, 2025
मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरात दौरा करून विविध ठिकाणी भेट दिली. या...