नगर: आ जगताप यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार अजित पवार
राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू लोकांच्या दुकानातून खरेदी करण्याचा आवाहन केलं होतं त्यांच्या भूमिकेमुळे नावाबाबत वडवला आहे आज प्रसार माध्यमांचे बोलताना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे