चोरीच्या उद्देशाने दोघांनी भर दिवसा घरात घुसून पंधरा वर्षे मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील स्टेशन रोडवरील खालकर हॉस्पिटल जवळ 17 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घडली आहे या हल्ल्यात सार्थक विजय वाघमारे हा जखमी झाला आहे याबाबत विजय वाघमारे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे