तुमसर: तुमसर- बपेरा राज्य महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन, गावकऱ्यांची प्रतिक्रिया #Jansamasya
Tumsar, Bhandara | Aug 18, 2025
तुमसर ते बपेरा राज्यमार्गावर शेकडो जीवघेणे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कमालीचा त्रास सहन करावा...