तुमसर: शहरातील आजाद नगर येथे एका कुलूपबंद घरात धाडसी चोरी, ५३ हजार रुपये चोरीला, अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Aug 28, 2025
तुमसर शहरातील आजाद नगर येथे एका कुलूपबंद घरात धाडसी चोरी झाल्याची घटना दि. 27 ऑगस्ट रोज बुधवारला दुपारी 1 वाजताच्या...