विविध रिपब्लिकन पक्ष संघटना संयुक्त रिपब्लिकन बॅनर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणूक एकाच लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषद डॉक्टर पी एस खडसे यांनी दिली आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता पत्रपरिषद झाली