रावेर: मोरगाव खुर्द येथे ४४ वर्षीय इसमाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या, रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Aug 22, 2025
रावेर तालुक्यात मोरगाव खुर्द हे गाव आहे. या गावातील रहिवाशी दिलीप मधुकर पाटील वय ४४ या इसमाने दारूच्या नशेत आपल्या...