सातारा: मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाला कोणीही आव्हान दिले तरी धोका नाही; मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
Satara, Satara | Sep 11, 2025
मराठा आरक्षणाविषयी शासन निर्णय हा पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसून तयार करण्यात आला आहे. त्यासाठी विधी व न्याय...