चंद्रपूर: चंद्रपूर झरपट नदीवरील पूल कोसळला ;खा. प्रतिभा धानोरकर यांची पुलाची उंची वाढवून नव्याने बांधण्याची मागणी
Chandrapur, Chandrapur | Sep 4, 2025
चंद्रपुरातील पठाणपुरा ते भिवापूर वॉर्डला जोडणारा झरपट नदीवरील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने, स्थानिक खासदार...