गोवर व रूबेला या आजारापासून प्रतिबंध..
10.6k views | Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 13, 2025
विविध आजारापासून बचाव करण्यासाठी आपण बाळाला लसीकरण देतो लसीकरण ना मध्ये नऊ महिने व 16 महिने पूर्ण झाल्यानंतर आपण गोवर व रूबेला याचे लसीकरण करून घ्यावे हवे मार्फत पसरणाऱ्या आजाराला प्रतिबंध करता येतो.. छत्रपती संभाजीनगर सर्व शासकीय संस्थेत मोफत सुविधा आहे..