Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

@iechealthchhatrapatisambhajinagar
439Followers
1Following
उपकेंद्र कायगाव येथे पोषण माह व ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रम..
ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रमांतर्गत १० ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना लोहयुक्त (ब्ल्यू) गोळ्यांचे वाटप..
: राणी दवाखाना पिंपरी: आयुर्वेद म्हणजे केवळ उपचारपद्धती नव्हे, तर निरोगी जीवनशैलीचा समतोल मार्ग.
आयुर्वेद म्हणजे केवळ उपचारपद्धती नव्हे, तर निरोगी जीवनशैलीचा समतोल मार्ग.
श्री गणेशा २०२६” अंतर्गत गंगापूर नगरपरिषद गणपती मंडळ कार्यालय येथे तपासणी शिबिराचे आयोजन ..
आयुर्वेद म्हणजे केवळ उपचारपद्धती तर निरोगी जीवनशैलीचा समतोल मार्ग.युनानी दवाखाना लासुरगाव
आयुर्वेद म्हणजे केवळ उपचारपद्धती नव्हे, तर निरोगी जीवनशैलीचा समतोल मार्ग.
जुना बाजार युनानी दवाखान्यात ११ वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा..
प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव (वळण) अंतर्गत CPHC प्रशिक्षण .. .
माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांच्या मार्फत आयुर्वेदि दिवस याबद्दल  जनतेस संदेश..
प्राथमिक आरोग्य केंद्र आळंद अंतर्गत CPHC प्रशिक्षण .. या प्रशिक्षणामध्ये आरोग्य सेवा एका छताखाली प्रशिक्षण ..
“स्मरणशक्तीतील बदलांकडे दुर्लक्ष करू नका; योग्य वेळी तपासणी, उपचार आणि कुटुंबाचा आधार महत्त्वाचा आहे.”
कस काय? कसं काय? आरोग्य संपन्न गाव कसं काय?तिशीचा पल्ला, तपासणी अन सल्ला अभियान !
तिशीचा पल्ला, तपासणी अन सल्ला, तपासणी आज निरोगी उद्या..
तिशीचा पल्ला, तपासणी अन सल्ला,१०० दिवसाच्या अभियानात सहभागी होऊया..
प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली लिंबाजी ता. कन्नड येथे मा व वैद्यकीय अधिकारी   यांच्या हस्ते वृक्षारोपण..
प्रा. आ. केंद्र वरुड काजी  उपकेंद्र पिसादेवी  गणेशोत्सव  TB संशयित रुग्णांसाठी X-Ray व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
माझे गाव आरोग्य संपन्न गाव व गणेशोत्सव निमित्ताने TB संशयित रुग्णांसाठी X-Ray ,Sputum तपासणी  आरोग्य तपासणी शिबिर,
मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मौजे कुंभेफळ येथे भेट .
प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथे सर्वसमावेशक सेवा याबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण..
प्रशिक्षणा दरम्यान शालेय भेटीत मानसिक आरोग्य बाबत पंम्प्लेट, टेली मानस टोल फ्री क्रमांक 14416 स्टिकर देऊन माहिती .
तालुका फुलंब्री प्राथमिक आरोग्य केंद्र आळंद येथे सी पी एच सी प्रशिक्षण येथे भेट व मार्गदर्शन..
माननीय आयुक्त यांच्या सूचना .सगळ्यांनी समन्वय ठेवून कामकाज करावे  आरोग्य सेवा प्रत्येक गरजू घटकापर्यंत द्यावी .
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा 
प्रत्येक बालकापर्यंत पोहोचविणे मा.आयुक्त यांच्या सूचना..
आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रभावी कामकाज  याबाबत  आढावा बैठक