शिरोळ: उदगाव येथील माधुरी शिंदे खून प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा, जयसिंगपूर जिल्हा न्यायालयाचा निकाल
Shirol, Kolhapur | Sep 12, 2025
उदगांव (ता. शिरोळ) येथे २३ जून २०१८ रोजी झालेल्या माधुरी सूर्यकांत शिंदे यांच्या खुनाच्या प्रकरणी आरोपी पती सूर्यकांत...