साक्री: हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पिंपळनेर तालुकाध्यक्षपदी पुंजाराम सोनवणे तर उपाध्यक्षपदी दिलीप खैरनार यांची निवड
Sakri, Dhule | Aug 19, 2025
शिर्डी येथे हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न...