भुसावळ: वरंगावात गौस पाक ए आजम ११ वी शरीफ न्याज सोहळ्यात गुणवंतांचा खास गौरव
१८ ऑक्टोबर २०२६ रोजी वरणगावात आदिवासी तडवी भिल्ल समाज आणि ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या संयुक्त आयोजनात गौस पाक ए आजम ११ वी शरीफ न्याज कार्यक्रम पार पडला. गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक आणि उमरा शरीफसाठी जाणाऱ्या कुटुंबाचा गौरव करण्यात आला.