वणी: भालर येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
Wani, Yavatmal | Nov 8, 2025 भालर येथील शेतकरी संजय भावराव लाडे (वय ४९) यांनी आज दिं. ८ नोव्हे.ला पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.