Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: पंचायत समितीच्या पाठीमागे असलेले अतिक्रमण नगरपरिषद कार्यालयाने काढले, गोरगरीब भर उन्हाळ्यात उघड्यावर

Bhokardan, Jalna | Apr 28, 2026
आज दिनांक 28 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्यास महाराज भोकरदन शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे 50 वर्षापासून वास्तव्यास असल्याने अतिक्रमण भोकरदन नगरपरिषद कार्यालयाने पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत व त्यांच्या बाळाचा वापर करत काढले आहे हे कुटुंब मागील 50 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास होते मात्र पंचायत समिती परिसर हा सुशोभीकरण करायचा आहे हे कारण समोर ठेवते अतिक्रमण काढण्यात आले आहे,आता त्यांची उपाययोजना प्रशासन काय करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.