Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: बुटीबोरीत धक्कादायक प्रकार: वाट विचारण्याच्या बहाण्याने दाम्पत्याला लुटले; मुलीच्या सतर्कतेमुळे थरार मोबाईल मध्ये कैद

Nagpur Rural, Nagpur | Jul 8, 2026
बुटीबोरी पोलीस ठाणे हद्दीत एका भीषण लूटमारीची घटना समोर आली आहे.नागपूर-फुकेश्वर-बुटीबोरी मार्गावर रास्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन लुटारूंनी चाकूचा धाक दाखवत एका दाम्पत्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. विशेष म्हणजे, या घटनेचा थरार कारमध्ये बसलेल्या मुलीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.