महिला डॉक्टरची आत्महत्या नंतर महिला आयोग गप्प का?सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी चाकणकर यांची पत्रकार परिषद
Beed, Beed | Oct 28, 2025 महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांच्या त्या विधानाला पल्लवी चाकणकर यांनी सवाल उपस्थित केला आहे त्या म्हणाल्या महिला आयोग एवढी गप्प का आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आठ दिवस झाले तरी पोलीस प्रशासन गप्प का आहे महिला आयोग मुंडे कुटुंबीयांच्या भेटीला का आले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे